उत्पत्ती 44:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “तेव्हा तुम्ही तुमच्या सेवकांना म्हणाले, ‘त्याला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी त्याला पाहू शकेन.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आपण आपल्या दासांना म्हणालात की, “त्याला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे त्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आणि तुम्ही आपल्या सेवकांना म्हणाला, ‘मग त्यास माझ्याकडे घेऊन या. मला त्यास पाहावयाचे आहे.’ Viz kapitola |