उत्पत्ती 44:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 महाराज, तुमच्या सेवकांना तुम्ही विचारले होते की, तुम्हाला वडील आहेत का? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 स्वामींनी आपल्या दासांना विचारले होते की, ‘तुम्हांला बाप किंवा भाऊ आहे काय?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 माझ्या धन्याने आपल्या सेवकाला विचारले होते, ‘तुम्हास बाप किंवा भाऊ आहे का?’ Viz kapitola |