उत्पत्ती 44:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 योसेफ म्हणाला, “अशी गोष्ट माझ्याकडून कधीही न होवो! ज्या मनुष्याकडे माझा प्याला मिळाला, तोच माझा गुलाम होईल बाकीचे तुम्ही तुमच्या वडिलांकडे शांतीने परत जा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तो म्हणाला, “माझ्या हातून असे न घडो; ज्याच्याजवळ हा प्याला सापडला तोच माझा गुलाम होईल, तुम्ही आपल्या पित्याकडे सुखरूप जा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परंतु योसेफ म्हणाला, “मी तुम्हा सर्वजणांना गुलाम करणार नाही. फक्त ज्याने चांदीचा प्याला चोरला तोच माझा गुलाम होईल. बाकीचे तुम्ही शांतीने आपल्या बापाकडे जाऊ शकता.” Viz kapitola |