उत्पत्ती 44:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 यहूदाह आणि त्याचे भाऊ आले, त्यावेळी योसेफ घरीच होता आणि त्यांनी त्याच्यापुढे लोटांगण घातले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 जेव्हा यहूदा व त्याचे भाऊ योसेफाच्या घरी गेले, तेव्हा तो तेथेच होता, आणि त्यांनी त्याच्यापुढे लोटांगण घातले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 यहूदा व त्याचे भाऊ परत योसेफाच्या घरी गेले. योसेफ अजून घरातच होता. त्या भावांनी योसेफापुढे लोटांगण घातले. Viz kapitola |