उत्पत्ती 44:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 हताश होऊन त्यांनी आपले कपडे फाडले, आपल्या गाढवांवर पोती लादली आणि ते पुन्हा शहरात परतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ते पाहून त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपली गाढवे लादून ते सगळे नगरात परत आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 दुःखामुळे त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या गोण्या गाढवांवर लादून ते परत नगरात आले. Viz kapitola |