उत्पत्ती 44:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्या कारभार्याने वडील भावापासून आरंभ करून धाकट्या भावाच्या पोत्यापर्यंत शोध केला; आणि तो प्याला बिन्यामीनच्या पोत्यामध्ये सापडला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याने थोरल्यापासून आरंभ करून धाकट्यापर्यंत त्यांची झडती घेतली तेव्हा तो प्याला बन्यामिनाच्या गोणीत सापडला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारभाऱ्याने थोरल्या भावापासून सुरुवात करून धाकट्या भावाच्या गोणीपर्यंत तपासून पाहिले. तेव्हा त्यास बन्यामिनाच्या गोणीत तो चांदीचा प्याला मिळाला. Viz kapitola |