उत्पत्ती 43:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्याच्या सुरक्षिततेची हमी मी घेतो. जर मी त्याला परत आणले नाही व तुमच्या स्वाधीन केले नाही, तर त्याचा दोष माझ्या माथ्यावर कायमचा राहील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मी त्याचा जामीन होतो, त्याची हमी मी घेतो. मी त्याला परत आणून आपल्या स्वाधीन केले नाही तर आपला मी निरंतरचा दोषी ठरेन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी त्याची हमी घेतो. त्याच्यासाठी मला जबाबदार धरा. जर मी त्यास परत माघारी तुमच्याकडे आणले नाही तर मी तुमचा कायमचा दोषी होईन. Viz kapitola |