उत्पत्ती 43:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जर तुम्ही आमच्या भावाला आमच्याबरोबर पाठवाल तरच आम्ही जाऊन धान्य विकत घेऊ. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुम्ही आमच्या भावाला आमच्याबरोबर पाठवाल तर आम्ही जाऊन तुमच्यासाठी अन्नसामग्री विकत आणू, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा तुम्ही भावाला आमच्याबरोबर पाठवत असाल तरच आम्ही खाली जाऊन धान्य विकत आणू. Viz kapitola |