Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 43:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 प्रत्येकाने कुठे बसावे हे त्याने सांगितले आणि त्यांना ज्येष्ठापासून कनिष्ठापर्यंत त्यांच्या वयाप्रमाणे बसविले, यावर फार आश्चर्यचकित होऊन ते एकमेकांकडे पाहू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 त्यांना पंक्तीने योसेफासमोर बसवले तेव्हा पहिल्या मुलाच्या हक्काप्रमाणे पहिल्याला प्रथम बसवले, आणि बाकीच्यांना त्यांच्या वयाच्या क्रमाने बसवले; तेव्हा ते चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 त्याच्या भावांना त्याच्यासमोर बसवले, तेव्हा त्यांच्या ज्येष्ठतेच्या क्रमानुसार थोरल्या भावाला प्रथम बसवले, आणि इतरांस त्यांच्या वयांप्रमाणे बसवल्यामुळे ते चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 43:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy