Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 43:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 योसेफ एकटाच जेवला; आणि त्याच्या भावांना वेगळ्या पंक्तीत बसविले; त्याचप्रमाणे इजिप्त लोकांचीही वेगळीच पंगत होती, कारण इजिप्तचे लोक इब्री लोकांना तुच्छ लेखीत आणि त्यांच्या पंक्तीला बसून कधीही भोजन करीत नसत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 त्यांनी त्याचे ताट वेगळे मांडले, त्याच्या भावांची ताटे वेगळी मांडली आणि त्याच्याबरोबर भोजन करणार्‍या मिसर्‍यांची ताटे वेगळी मांडली; कारण मिसरी इब्र्यांच्या पंक्तीस बसून जेवत नसत; मिसरी लोकांना ह्या गोष्टीची किळस वाटे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 योसेफाला त्यांनी वेगळे व त्याच्या भावांना वेगळे वाढले. मिसरी लोक त्याच्यासोबत तेथे वेगळे असे जेवले, कारण इब्री लोकांबरोबर मिसरी लोक जेवण जेवत नसत, कारण मिसऱ्यांना ते तिरस्कारणीय वाटत असे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 43:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy