उत्पत्ती 43:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 मग तो आपले तोंड धुऊन बाहेर आला आणि स्वतःवर ताबा ठेवून म्हणाला, “भोजन वाढा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मग तो आपले तोंड धुऊन बाहेर आला आणि आपला गहिवर आवरून म्हणाला, “जेवण वाढा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग तोंड धुऊन तो परत आला. मग स्वतःला सावरून तो म्हणाला, “जेवण वाढा.” Viz kapitola |