Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 43:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 त्याने आपली नजर वर करून आपल्या आईचा मुलगा, आपला सख्खा भाऊ, बिन्यामीनाकडे पाहून त्याने विचारले, “हाच का तुमचा धाकटा भाऊ, याच्याचविषयी तुम्ही मला सांगत होता ना?” आणि तो म्हणाला, “माझ्या मुला, परमेश्वर तुजवर कृपा करो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 त्याने दृष्टी वर करून आपला भाऊ, आपला सहोदर बन्यामीन ह्याला पाहिले. तो म्हणाला, “तुम्ही म्हणत होता तोच का हा तुमचा भाऊ?” तो त्याला म्हणाला, “माझ्या बाळा, देवाची तुझ्यावर कृपा होवो.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 मग त्याने नजर वर करून आपल्या आईचा मुलगा आपला भाऊ बन्यामीन याला पाहिले. तो म्हणाला, “तुम्ही मला ज्याच्याविषयी सांगितले तो हाच का तुमचा धाकटा भाऊ?” नंतर तो म्हणाला, “माझ्या मुला, देव तुझ्यावर कृपा करो.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 43:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy