उत्पत्ती 43:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “होय” ते म्हणाले, “तुमचा सेवक, आमचे वडील जिवंत असून सुखरुप आहेत,” आणि त्यांनी त्याला पुन्हा लवून मुजरा केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 ते म्हणाले, “आपला दास, आमचा पिता सुखरूप आहे, तो अजून जिवंत आहे.” त्यांनी लवून त्याला मुजरा केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 त्यांनी उत्तर दिले, “तुमचा दास, आमचा बाप, सुखरूप आहे. तो अजून जिवंत आहे.” त्यांनी खाली वाकून नमन केले. Viz kapitola |