उत्पत्ती 43:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला आणि त्याला देणग्या दिल्या ज्या त्यांनी घरात आणल्या होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर भेट आणली होती, ती घरात आणून त्याच्यापुढे ठेवली आणि त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 योसेफ घरी आला तेव्हा त्या भावांनी त्याच्यासाठी आपल्यासोबत आणलेली भेट त्याच्या हातात दिली व त्यांनी त्यास भूमीपर्यंत खाली वाकून नमन केले. Viz kapitola |