Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 43:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 योसेफ दुपारी येणार त्यावेळी त्याला देण्यासाठी त्यांनी आपली भेट तयार करून ठेवली, कारण त्यांना तिथेच भोजन करावयाचे आहे असे सांगण्यात आले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 दुपारी योसेफ येणार त्या वेळी त्याला द्यायच्या भेटीची तयारी त्यांनी करून ठेवली; कारण आपल्याला येथे भोजन करायचे आहे हे त्यांना कळले होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 आपण योसेफासोबत भोजन करणार आहोत हे त्या भावांनी ऐकले होते. तेव्हा त्यांनी दुपारपर्यंत तयारी करून त्यास देण्याच्या भेटी तयार केल्या.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 43:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy