Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 43:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 तेव्हा परत घरी जाताना आम्ही रात्री जिथे थांबलो आणि आमची पोती उघडली तेव्हा आम्हा प्रत्येकाचा पोत्यात त्याची चांदी—अचूक वजनाची—पोत्याच्या तोंडाशी सापडली. आम्ही ती परत देण्यासाठी बरोबर आणली आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 आम्ही उतारशाळेत जाऊन पोहचलो आणि आपल्या गोण्या उघडल्या तर प्रत्येकाचा पैसा होता तेवढा प्रत्येकाच्या गोणीच्या तोंडी सापडला, तो आमच्याबरोबर आम्ही परत आणला आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 आम्ही घरी परत जाताना एका मुक्कामाच्या ठिकाणी आमची पोती उघडली तेव्हा पाहा, प्रत्येक मनुष्याचा पैसा ज्याच्या गोणीत पूर्ण वजनासह जसाच्या तसाच होता. आमच्या पोत्यात पैसे कसे आले हे आम्हांला माहीत नाही. परंतु ते सगळे पैसे तुम्हास परत देण्यासाठी आम्ही आमच्यासोबत आणले आहेत.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 43:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy