उत्पत्ती 43:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 इजिप्तमधून त्यांनी आणलेले धान्य संपले तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये पुनः जाऊन आपल्यासाठी थोडे धान्य विकत आणा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्यांनी मिसराहून आणलेले धान्य खाऊन संपवले तेव्हा त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “पुन्हा जाऊन आपल्यासाठी थोडी अन्नसामग्री खरेदी करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 असे झाले की, त्यांनी मिसर देशाहून आणलेले सगळे धान्य खाऊन संपल्यावर त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही पुन्हा जाऊन आपल्याला खाण्यासाठी आणखी धान्य विकत आणा.” Viz kapitola |