उत्पत्ती 43:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 घराच्या दाराशी आल्यानंतर ते योसेफाच्या घरकारभार्याकडे गेले; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग घराच्या फाटकाजवळ योसेफाच्या घरचा कारभारी होता त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 म्हणून मग ते भाऊ योसेफाच्या कारभाऱ्याकडे गेले आणि घराच्या दरवाजाजवळ ते त्याच्याशी बोलू लागले. Viz kapitola |