उत्पत्ती 43:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 बिन्यामीन त्यांच्याबरोबर आहे हे योसेफाने पाहिले, तेव्हा तो आपल्या घराच्या कारभार्याला म्हणाला, “या माणसांना माझ्या घरी घेऊन जा, पशू मार आणि भोजन तयार कर; ते दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 योसेफाने त्यांच्याबरोबर बन्यामिनाला पाहिले तेव्हा तो घरच्या कारभार्याला म्हणाला, “ह्या माणसांना घरात ने, पशू मारून भोजन तयार कर, कारण आज दोन प्रहरी ही माणसे माझ्याबरोबर जेवणार आहेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्या भावांच्याबरोबर योसेफाने बन्यामिनास पाहिले. तेव्हा तो आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “या लोकांस माझ्या घरी आण. पशू मारून भोजन तयार कर, कारण हे सर्वजण दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.” Viz kapitola |