Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 43:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मग त्यांनी भेट व दुप्पट चांदी आणि बिन्यामीनाला सोबत घेतले आणि खाली इजिप्तला गेले आणि योसेफापुढे उपस्थित झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग त्या मनुष्यांनी ती भेट बरोबर घेतली; दुप्पट पैसा हाती घेतला आणि बन्यामिनाला घेऊन ते मिसर देशाला निघून गेले व योसेफापुढे जाऊन उभे राहिले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 अशा रीतीने त्या मनुष्यांनी भेटवस्तू घेतल्या. त्यांनी त्यांच्या हातात दुप्पट पैसा आणि बन्यामिनाला घेतले. ते उठले आणि खाली मिसरात गेले व योसेफापुढे उभे राहिले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 43:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy