उत्पत्ती 43:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुमच्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे लगेच जा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तर आता आपल्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे जायला निघा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तुमच्या भावालाही बरोबर घ्या. उठा आणि त्या मनुष्याकडे परत जा. Viz kapitola |