Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 43:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 दुप्पट चांदी सोबत घेऊन जा म्हणजे तुमच्या पोत्याच्या तोंडाशी असलेला चांदीचा पैसाही तुम्हाला परत करता येईल. कदाचित काही तरी चूक झाली असेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 दुप्पट पैसा बरोबर न्या; तुमच्या गोण्यांच्या तोंडी जो पैसा परत आला तोही परत घेऊन जा, कदाचित काही चूक झाली असेल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 या वेळी दुप्पटीपेक्षा जास्त पैसा तुमच्या हाती घ्या. मागच्या वेळी तुम्ही दिलेला जो पैसा तुमच्या गोण्यामधून परत आला तोही परत घेऊन जा. कदाचित काही चूक झाली असेल.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 43:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy