उत्पत्ती 43:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जर आम्ही उशीर केला नसता तर इतक्या दिवसात आम्ही तिकडे दोनदा जाऊन आलो असतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आम्ही विलंब केला नसता तर आता आमची दुसरी खेप झाली असती.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जर आम्ही उशीर केला नसता तर आतापर्यंत नक्कीच आमच्या धान्य आणण्याच्या दोन फेऱ्या झाल्या असत्या.” Viz kapitola |