उत्पत्ती 42:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु याकोबाने योसेफाचा भाऊ बिन्यामीन याला, त्यांच्याबरोबर पाठविले नाही, कारण त्याला काही अपाय होईल अशी त्याला भीती वाटत होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तथापि योसेफाचा भाऊ बन्यामीन ह्याला याकोबाने त्याच्या भावांबरोबर पाठवले नाही; “कारण” तो म्हणाला, “कदाचित त्याला एखादा अपाय व्हायचा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 याकोबाने, योसेफाचा भाऊ बन्यामीन याला त्याच्या भावाबरोबर पाठवले नाही, कारण तो म्हणाला, “कदाचित त्यास काही अपाय होईल.” Viz kapitola |