Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 42:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 मग याकोब त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्या मुलांना हिरावून घेतले आहे. योसेफ राहिला नाही, शिमओन गेला; आता तुम्ही बिन्यामीनालाही नेणार; सर्वकाही माझ्या विरुद्धच घडत आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 त्यांचा बाप याकोब त्यांना म्हणाला, “तुम्ही माझी व माझ्या मुलांची ताटातूट केली आहे; योसेफ नाहीसा झाला, शिमोन नाही आणि तुम्ही बन्यामिनालाही घेऊन जाऊ पाहता; माझ्यावर ही सर्व अरिष्टे आली आहेत.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 याकोब त्यांना म्हणाला, “मी माझ्या सर्व मुलांना मुकावे अशी तुमची इच्छा आहे काय? योसेफ नाही. शिमोनही गेला. आणि आता बन्यामिनालाही माझ्यापासून घेऊन जाण्याची तुमची इच्छा आहे.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 42:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy