उत्पत्ती 42:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 आम्ही त्याला म्हटले, “आम्ही हेर नाहीत; आम्ही प्रामाणिक माणसे आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 आम्ही त्याला म्हणालो, ‘आम्ही सरळ माणसे आहोत, आम्ही हेर नाही, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 परंतु आम्ही हेर नसून प्रामाणिक माणसे आहोत असे त्यास सांगितले. Viz kapitola |