उत्पत्ती 42:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 ते म्हणाले, “त्या देशाचा अधिकारी आमच्याशी अत्यंत कठोरतेने बोलला, त्याने आम्हाला हेर असल्यासारखे वागविले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्या देशाचा अधिपती आमच्याशी कठोरपणे बोलला व त्याने आम्हांला देश हेरणारे ठरवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 ते म्हणाले, “त्या देशाचा अधिकारी आमच्याशी कठोरपणाने बोलला. आम्ही हेर आहोत असे त्यास वाटले. Viz kapitola |