उत्पत्ती 42:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 परंतु ते रात्रीच्या मुक्कामासाठी थांबले असताना त्यांच्यापैकी एकाने गाढवांना देण्यासाठी थोडे धान्य काढले. धान्य काढीत असताना आपले पैसे पोत्याच्या तोंडाशी असलेले त्याला दिसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 त्यांच्यातल्या एकाने वाटेत उतारशाळेत आपल्या गाढवाला दाणा देण्यासाठी आपली गोणी उघडली, तेव्हा आपला पैसा गोणीच्या तोंडाशी असलेला त्याने पाहिला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 ते भाऊ रात्रीच्या मुक्कामासाठी एका ठिकाणी थांबले. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याच्या गाढवाला थोडेसे धान्य देण्यासाठी आपली गोणी उघडली, तेव्हा त्याने धान्यासाठी दिलेले पैसे त्यास त्या गोणीत आढळले. Viz kapitola |