उत्पत्ती 42:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 शेवटी त्यांनी धान्याची पोती गाढवांवर लादली आणि ते घरी जाण्यास निघाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ते गाढवांवर धान्य लादून तेथून निघाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 तेव्हा त्या भावांनी ते धान्य आपापल्या गाढवावर लादले व तेथून ते माघारी जाण्यास निघाले. Viz kapitola |