उत्पत्ती 42:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तो तिथून बाहेर पडला व रडू लागला, थोड्या वेळाने तो परत आला आणि त्याने शिमओनाची निवड करून त्याला त्यांच्या डोळ्यांसमक्ष बांधून घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तो त्यांच्यापासून एका बाजूला जाऊन रडला; मग परत येऊन तो त्यांच्याशी बोलू लागला; त्याने त्यांच्यातून शिमोनाला काढून त्यांच्यादेखत बांधले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 म्हणून तो त्यांच्यापासून बाजूला जाऊन रडला. थोड्या वेळाने तो परत त्यांच्याकडे आला आणि त्यांच्याशी बोलला. त्याने शिमोनाला त्यांच्यातून काढून घेतले आणि त्यांच्या नजरेसमोरच त्यास बांधले. Viz kapitola |