उत्पत्ती 42:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परंतु तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या. अशा रीतीने तुमचे शब्द खरे होतील आणि तुमचा मृत्यू टळेल.” मग त्यांनी तेच केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणि तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे तुमचे म्हणणे खरे ठरेल व तुमचे मरण टळेल.” त्यांनी तसे केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या. यावरुन तुम्ही माझ्याशी खरे बोलता किंवा नाही याची मला खात्री पटेल आणि तुम्हास मरावे लागणार नाही.” तेव्हा त्यांनी तसे केले. Viz kapitola |