उत्पत्ती 42:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तुम्ही प्रामाणिक लोक आहात तर तुमच्या एका भावाला तुरुंगात राहू द्या, बाकीच्यांना कुटुंबीयांची उपासमार निवारण्यासाठी धान्य घेऊन जाऊ द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तुम्ही सरळ माणसे असाल तर तुम्हा भावांतल्या एकाला तुमच्या ह्या बंदिगृहात राहू द्या आणि तुमच्या घरच्यांची उपासमार निवारण्यासाठी तुम्ही धान्य घेऊन जा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तुम्ही जर खरेच प्रामाणिक असाल तर मग तुम्हातील एका भावाला येथे तुरुंगात ठेवा व बाकीचे तुम्ही तुमच्या घरच्या मनुष्यांकरिता धान्य घेऊन जा. Viz kapitola |