उत्पत्ती 42:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तिसर्या दिवशी योसेफ त्यांना म्हणाला, “जर जीवित राहवयाचे असेल तर तुम्ही हे करा, कारण मी परमेश्वराचे भय धरणारा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 योसेफ त्यांना तिसर्या दिवशी म्हणाला, “मी देवाचे भय बाळगणारा आहे, म्हणून हेच करा म्हणजे तुमचा जीव वाचेल; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तीन दिवसानंतर योसेफ त्यांना म्हणाला, “मी देवाला भितो, म्हणून मी सांगतो तसे करा आणि जिवंत राहा. Viz kapitola |