उत्पत्ती 42:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आणि अशा प्रकारे तुम्हाला पडताळून पाहू: फारोहच्या जिवाची शपथ, तुमचा धाकटा भाऊ इकडे येईपर्यंत तुम्हाला येथून जाता येणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आता तुमची कसोटी पाहतो; फारोच्या जीविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुमची सुटका होणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 यावरुन तुमची पारख होईल. फारोच्या जीविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुम्हास येथून जाता येणार नाही. Viz kapitola |