उत्पत्ती 42:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “नाही,” तो त्यांना म्हणाला, “आमचा देश कुठे असुरक्षित आहे हे पाहण्यासाठीच तुम्ही आला आहात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तो त्यांना म्हणाला, “नाही; तुम्ही देशाची मर्मस्थाने पाहण्यास आला आहात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 नंतर तो त्यांना म्हणाला, “नाही, तुम्ही आमच्या देशाचा कमकुवत भाग पाहण्यास आलेले आहात.” Viz kapitola |