उत्पत्ती 41:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मग आणखी सात कणसे उगवली, पण ही वाळून गेलेली आणि पूर्वेच्या वार्याने कोमेजून गेलेली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि पाहा, त्यांच्यामागून खुरटलेली व पूर्वेच्या वार्याने करपलेली अशी सात कणसे निघाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्यानंतर पाहा, त्या ताटाला सात खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी सात कणसे आली. Viz kapitola |