Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 41:56 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

56 तेव्हा आता सर्व देशभर दुष्काळ पसरला असताना योसेफाने धान्याची कोठारे उघडली आणि तो इजिप्त देशाच्या लोकांना धान्य विकू लागला, कारण इजिप्तचा दुष्काळ अत्यंत भयानक होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

56 दुष्काळाने सर्व पृथ्वी व्यापली, आणि मिसरात तो भारी कडक झाला. तेव्हा योसेफ सर्व कोठारे उघडून मिसरी लोकांना धान्य विकू लागला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

56 संपूर्ण देशामध्ये दुष्काळ पडला होता. योसेफाने सर्व गोदामे उघडली आणि मिसरच्या लोकांस धान्य विकत दिले. मिसरमध्ये फार कडक दुष्काळ पडला होता.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 41:56

Následuj nás:

Reklamy


Reklamy