उत्पत्ती 41:50 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 याकाळात, दुष्काळाची वर्षे येण्यापूर्वी योसेफाला ओन येथील याजक पोटीफेराची कन्या आसनथ हिच्या पोटी दोन पुत्र झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 दुष्काळ पडण्यापूर्वी ओन येथील याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ हिच्यापासून योसेफाला दोन मुलगे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 दुष्काळ येण्यापूर्वी योसेफाला, आसनथ जी ओनचा याजक पोटीफर याची मुलगी तिच्या पोटी दोन पुत्र झाले. Viz kapitola |