Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 41:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

48 या समृद्धीच्या सात वर्षांच्या काळात योसेफाने इजिप्तमध्ये प्रत्येक शहराच्या भोवताली असलेल्या शेतात जे अन्नधान्य पिकले ते सर्व त्याने त्या भागाच्या जवळ असलेल्या शहरात साठवून ठेवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

48 त्याने ह्या सात वर्षांत मिसर देशातील सर्व प्रकारची अन्नसामग्री गोळा करून नगरोनगरी साठवून ठेवली; एकेका नगराच्या आसपासचे पीक त्याने त्या त्या नगरात साठवून ठेवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 योसेफाने सुकाळाच्या सात वर्षात अन्नधान्य गोळा करून नगरोनगरी साठवून ठेवले. त्याने प्रत्येक नगराभोवतालच्या शेतातले अन्नधान्य त्यामध्येच साठवून ठेवले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 41:48

Následuj nás:

Reklamy


Reklamy