उत्पत्ती 41:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 पुढील समृद्धीच्या सात वर्षात देशात चहूकडे भरघोस पीक आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 त्या सुकाळाच्या सात वर्षांत जमिनीस भरघोस पीक आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 सुकाळाच्या सात वर्षात सर्व देशभर भरपूर पीक आले. Viz kapitola |