उत्पत्ती 41:46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 योसेफाने फारोह राजाच्या सेवेत प्रवेश केला, तेव्हा तो तीस वर्षाचा होता. नंतर राजधानी सोडून तो इजिप्त देशभर प्रवास करू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 मिसरी राजा फारो ह्याच्यापुढे योसेफ जाऊन उभा राहिला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. मग योसेफ फारोसमोरून निघून सर्व देशात दौरा करू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 योसेफ मिसर देशाचा राजा फारो याची सेवा करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. योसेफाने मिसर देशभर दौरा करून देशाची पाहणी केली. Viz kapitola |