उत्पत्ती 41:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 फारोहने आपली स्वतःची राजमुद्रा योसेफाच्या बोटात घातली. त्याला रेशमी तागाची वस्त्रे घातली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेववली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 मग फारोने राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेफाच्या बोटात घातली; तलम तागाच्या वस्त्राचा पोशाख त्यास घातला आणि त्याच्या गळ्यात एक सोन्याची साखळी घातली. Viz kapitola |