उत्पत्ती 41:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 मग फारोह योसेफाला म्हणाला, “पाहा, मी तुला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 फारो योसेफाला आणखी म्हणाला, “हे पाहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 मग फारो योसेफास म्हणाला, “मी तुला सर्व मिसर देशावर नेमले आहे.” Viz kapitola |