उत्पत्ती 41:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 म्हणून तू माझ्या महालाचा अधिकारी होशील आणि माझे सर्व लोक तुझ्या अधीन होतील. केवळ सिंहासनासाठीच मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तर तू माझ्या घराचा अधिकारी हो; तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल, राजासनापुरताच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 तू माझ्या घराचा अधिकारी हो आणि तुझ्या शब्दाप्रमाणे माझे सर्व लोक चालतील. या देशात केवळ राजासनापुरता म्हणून काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.” Viz kapitola |