उत्पत्ती 41:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 समृद्धीच्या वर्षात अन्नसामुग्री एकत्र करून सर्व शहरात फारोहच्या अधिकारातील धान्य कोठारात साठविण्याचे व्यवस्थापन करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 ह्या येणार्या सुकाळाच्या वर्षांत सर्व प्रकारची अन्नसामग्री गोळा करावी आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 अशा रीतीने ही जी येणारी चांगली वर्षे, त्यामध्ये सर्व अन्नधान्य गोळा करावे. फारोच्या अधिकाराखाली ते धान्य नगरांमध्ये साठवून ठेवावे. त्यांनी त्याची राखण करावी. Viz kapitola |