उत्पत्ती 41:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 “म्हणून आता फारोहने एक सुज्ञ आणि शहाणा मनुष्य शोधला पाहिजे आणि त्याला इजिप्त देशावर अधिकारी केले पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तर आता फारोने कोणी एखादा चतुर व शहाणा पुरुष पाहून त्याला मिसर देशावर नेमावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तेव्हा, फारोने एखाद्या समंजस व शहाण्या मनुष्याची निवड करून त्यास सर्व मिसर देशावर नेमावे. Viz kapitola |