उत्पत्ती 41:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 आता हे स्वप्न फारोहला दोन स्वरुपात पडले, याचा अर्थ असा की परमेश्वराने दुष्काळाची बाब निश्चित केली आहे आणि परमेश्वर त्याप्रमाणे लवकरच घडवून आणतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 हे स्वप्न फारोला दोनदा पडले; ह्याचे कारण हेच की हे देवाने ठरवले आहे व देव ते लवकरच घडवून आणणार. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोनदा स्वप्ने पडली, ती यासाठी की, देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील हे आपणास दाखवावे. Viz kapitola |