उत्पत्ती 41:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “मी फारोहला जे सांगितले आहे ते असे असेल: परमेश्वर लवकरच काय करणार आहेत, हे त्यांनी तुम्हाला प्रकट केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 मी फारोला कळवलेच आहे की देवाने आपण काय करणार हे फारोला दाखवले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 जी गोष्ट मी फारोला सांगितली ती हीच आहे. जे काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे. Viz kapitola |