उत्पत्ती 41:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “मग मला परत स्वप्नात, एकाच ताटाला टपोर्या दाण्यांची भरदार सात कणसे दिसली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पुन्हा मी स्वप्नात पाहिले की चांगली भरदार सात कणसे एकाच ताटाला आली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्यानंतर माझ्या दुसऱ्या स्वप्नात एकाच ताटाला सात चांगली भरदार व टपोऱ्या दाण्यांची भरगच्च कणसे आली, Viz kapitola |