उत्पत्ती 41:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 या कुरूप व दुबळ्या गाईंनी त्या पहिल्या सात धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ह्या दुबळ्या व कुरूप गाईंनी त्या पहिल्या सात पुष्ट गाईंना खाऊन टाकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्या दुबळ्या व कुरुप गाईंनी आधीच्या धष्टपुष्ट व सुंदर गाई गिळून टाकल्या. Viz kapitola |